Aaicha Padha by Suhasini Irlekar

Aaicha Padha by Suhasini Irlekar

  • Rs. 29.00
  • Save Rs. 1


Join as Seller

डॉ. सुहासिनी इर्लेकर यांनी विविध काव्यप्रकारात लेखन केले आहे. त्यांनी बालकविताही लिहिल्या आहेत. मुलांच्या भावविश्‍वात त्या सहज घेऊन जातात. साधी, सरळ, सुटसुटीत लयबद्ध शब्दरचना यांमुळे ही कविता गुणगुणत राहावी असे वाटते. साध्या, सरळ, अनलंकृत भाषेतून बालगीते रचली आहेत. ज्ञान, संस्कार आणि मांगल्याचे प्रतीक असलेली बालगीते मुलांपर्यंत पोहोचवणे हा इर्लेकर यांचा ध्यास होता. ही बालगीतेही अशीच बोलकी आहेत.


We Also Recommend