Alt Text

Aai by Maxim Gorky / Prabhakar Urdhvareshe

  • Rs. 134.00
  • Save Rs. 16


Join as Seller

हे पुस्तक लिहून लेखकाला जणू असे काही सांगायचे आहे की रशियाचा क्रांतीचा मार्ग कठीण आणि गुंतागुंतीचा होता;पण त्याचबरोबर तोच एक योग्य मार्ग होता.उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा हाच मार्ग होता.ह्या भवितव्याला साकार रूप देण्यासाटःइ समग्र जनता जो लढा लढवीत होती त्याचा पुढारी कामगार वर्ग आहे,हे आई या कादंबरीने दाखवून दिले.आपले महान ध्येय प्रत्यक्षात उतरवण्यासाठि कृतीला हात घालणारा कामगारवर्ग हा या पुस्तकाचा विषय आहे.आपले गुण,तसेच अपुरी राजकीय व वैचारिक परिपक्वता यांसारखे आपल्यातील दोष ज्यात कामगारांना स्वत:लाच दिसून आले असे हे पुस्तक होते.

प्रत्येक देशाच्या इतिहासात त्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे प्रसंग घडून येतात;आणि त्या प्रसंगाना अनुरूप आशी पुस्तकेही त्या देशाच्या वाडमयात आढळून येतात.गॉर्कीची आई हि कादंबरी ,आम्हां रशियनांच्या दॄष्टीने अशा प्रकारात मोडते.


We Also Recommend