
Aahe He Ase Aahe by Gauri Deshpande
मनाचा वेध घेणारी आगळी वेगळी मांडणी, हृदयाला स्पर्शून जाणारं पात्ररेखाटन ह्यांमुळं ह्या कथासंग्रहातल्या कथा एक प्रत्त्यक्षदर्शी चित्रच वाचकांपुढं उभं करतात. मनाची पकड घेणारा हा संग्रह एकदा तरी अवश्य वाचावा असाच आहे.