Aaharatun Saundarya by Aparna Santhanam

Aaharatun Saundarya by Aparna Santhanam

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


सुंदर त्वचेसाठी काय खावे, काय खाऊ नये, या संदर्भातल्या आहाराच्या टीप्स हे पुस्तक देतं. विशेष म्हणजे दैनंदिन आहारातील अगदी सर्रास वापरल्या जाणाऱ्या अन्नघटकांतून त्वचेचं पोषण कसे करता येईल, याच्या टीप्स या पुस्तकात दिल्या आहेत. त्वचेचा प्रकार कसा माहीत करून घ्यावा, निगा कशी राखावी, त्वचेसाठी नकारात्मक कॅलरीज कोणत्या, आहारात विविध रंगांची गरज का असते, ऑक्सिजन त्वचेला खरंच हानी पोहोचवतो का? अशा अनेक प्रश्र्नांची उत्तरं हे पुस्तक देतं.

We Also Recommend