Aadhunik Sphurthikatha by Shruti Panse

Aadhunik Sphurthikatha by Shruti Panse

  • Rs. 89.00
  • Save Rs. 11


नव्या पिढीसमोर काही आदर्शच उरले नाहीत, असं नेहमी म्हटलं जातं. पण आपण खुल्या मनाने आसपास बघितलं तर असं दिसतं की, आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श उभी करणारी अनेक उत्तुंग माणसं आहेत, जी परिस्थितीशी झगडत मोठी झाली आहेत. त्यांनी इतरांची आयुष्यही उजळवून टाकली आहेत. अशा उत्तुंग माणसांची ओळख करून देणारं प्रेरक पुस्तक.

We Also Recommend