Aadhar Pan Asharay Navhe (आधार पण आश्रय नव्हे) by Vimala Thakar

Aadhar Pan Asharay Navhe (आधार पण आश्रय नव्हे) by Vimala Thakar

  • Rs. 161.00
  • Save Rs. 19


Join as Seller
आता असं बघा, आश्रय घेणं आणि आधार किंवा मदत घेणं, यामध्ये आपण काही फरक मानतो का? जर कुणाला उभं राहता येत नसेल तर त्यानी मदत घेणं हे स्वाभाविक आहे... तेव्हा अज्ञानाच्या निराकरणाकरिता सदग्रंथाचा, सज्जनांचा आधार घ्यावा. पण मग त्यातूंन ग्रंथ - प्रामाण्य, व्यक्ती - प्रामाण्य निर्माण करू, तर ते आश्रित बनणं होत... हे तोडता येण, शक्य तर आहेत, पण ते सहजपणे पण व्हायला हवं.

We Also Recommend