51 Preranadayi Charitra Katha by Jayprakash Zende

51 Preranadayi Charitra Katha by Jayprakash Zende

  • Rs. 168.00
  • Save Rs. 57


Join as Seller

प्रेरक गोष्टींमध्ये आयुष्य उन्नत करण्याची क्षमता असते. त्या आपल्याला हसवतात, रडवतात, प्रोत्साहित करतात आणि प्रेरणाही देतात. आयुष्य समृध्द करण्यासाठी महत्वाचे आणि उपयुक्त धडे शिकवितात. या पुस्तकात अशा काही गोष्टी, अशी काही माणसं आपल्याला भेटतील ज्या गोष्टी, जी माणसं आपल्याला बलवान बनवून आपल्यात समृध्द जीवनाचा अंकुर रूजवतील. आपले जीवन समृध्द करण्यास व्यक्ती स्वत:च समर्थ आहे, अशा प्रकारचा मार्गदर्शक विचार मिळाला, तर व्यक्ती आपला न्युनगंड नक्कीच घालवु शकेल.


We Also Recommend