100 Numberi (१०० नंबरी) by Manohar Champanerkar

100 Numberi (१०० नंबरी) by Manohar Champanerkar

  • Rs. 89.00
  • Save Rs. 11

Join as Seller

100 Numberi (१०० नंबरी) by Manohar Champanerkar

हे पुस्तक गणिताचे नव्हे, कारण ’गणित’ म्हटले की किचकटपणा. गणित म्हटले की अवघड. गणित म्हटले की आपल्या डोक्यापलिकडचे. असे अनेकांचे आडाखे, पण हे पुस्तक आहे मनोरंजनाचे. हे मनोरंजन होते ते गणितांतील किचकटपणा नाहीसा होऊन त्यातील गंमती दाखविल्यामुळे.

We Also Recommend