10 Laws of Learning by Jullian Hollick

10 Laws of Learning by Jullian Hollick

  • Rs. 179.00
  • Save Rs. 20


लेखक: ज्युलियन क्रॅंडॉल हॉलिक
अनुवाद: अश्र्विनी लाटकर

आपल्या सर्वांनाच आपलं मूल आनंदी, स्थिर, आज्ञाधारक, सुसंस्कृत आणि मनमोकळ्या निरोगी मनाचं व्हावं असं वाटत असतं. असं मूल घडवण्यासाठी प्रत्येक आई-वडील झटत असतात. आपल्या मुलाला ‘सर्वोत्तम’ ते मिळावं आणि त्यानं ‘सर्वोत्तम’ व्हावं, ही इच्छा पालकांच्या प्रत्येक कृतीमागे असते.
पण हे इतकं सोपं असतं? नक्कीच नाही...
मुलाच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे प्रश्र्न सामोरे येतात... कमी मार्क्स मिळाले, जंक फूडचा अतिरेक, वाढणारी अस्थिरता, वागणुकीतल्या समस्या, तास न् तास टी.व्ही. बघणं, होमवर्कचा कंटाळा, आई-बाबांचं न ऐकणं, तर कधी वाईट भाषेचा वापर... ही यादी न संपणारी आहे. हे पुस्तक म्हणजे पालकांपुढील या साऱ्या प्रश्र्नांची उत्तरं देणारं- सुजाण पालकत्त्वाचं गाईड आहे.
भरपूर उदाहरणांसहित ‘मूल’ समजून घेण्याची आणि त्यांना यशस्वी बनविण्याची दशसूत्री देणारं- 10 लॉज् ऑफ लर्निंग.


We Also Recommend