1 February 1948 Turning Point By Dr. Vasanti Bhide-Marathe

1 February 1948 Turning Point By Dr. Vasanti Bhide-Marathe

  • Rs. 279.00
  • Save Rs. 21


Join as Seller
उद्योगक्षेत्र आणि अभियांत्रिकी व्यवसायात असलेल्या भिडे कुटुंबात जन्माला आलेल्या चिमूने इंजिनीअर व्हावे असे सर्वांना वाटत असताना १९४८ साली झालेली जाळपोळ तिच्या आयुष्यातील पहिला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेतलेली चिमू नेत्रतज्ज्ञ झाली. त्यातून पुढे इमर्जन्सी कमिशन घेऊन आर्मीमध्ये प्रवेशकर्ती झाली.... आणि त्यानंतर तीस वर्षे गुजरातमधील सेवाभावी संस्थेत नेत्रतज्ज्ञ म्हणून सेवारत राहिली. सतत वळणे घेणार्‍या तिच्या जीवनप्रवासाचा सहजसोप्या शैलीत मांडलेला हा आलेख...!

We Also Recommend