Alt Text

Mukti (मुक्ती) by Sirshree

  • Rs. 89.00
  • Save Rs. 11


Join as Seller
आधुनिक जगात माणूस नाना प्रकारचे ताणतणाव,भय आणि चिंतेच्या ओझ्याखाली दबून जगत आहे.यातून बाहेर पडण्यासाठी तो सतत काही ना काही उपाय शोधत असतो.उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या उपायांमधून त्याला काहीसा दिलासा मिळत असला तरी भय व चिंता यांसारख्या विकारांपासून तो कायमचा मुक्त होत नाही,तर त्यावर उपाय शोध्ण्यासाथी सतत धडपडत राहतो.चिंतेचे रूपांतर चितेत होण्यापूर्वी सावध व्हा,चिंतनाकडे वळा ही शिकवण या पुस्तकातून मिळते.

We Also Recommend