Alt Text

Mothyansathi Garbhasanskar (मोठ्यांसाठी गर्भसंस्कार) by Sirshree

  • Rs. 225.00
  • Save Rs. 25


Join as Seller

प्रस्तुत ग्रंथ सत्यवान-सावित्रीच्या कथेवर आधारित असून ही नव्या युगाची कहाणी आहे. नियती प्रथम मनुष्याला सत्यापासून दूर करते, वियोग घडवते आणि मग पुनर्मिलन करते. त्यानंतरच बनते एक अमर कहाणी! मनुष्याच्या जीवनात दु:खच आलं नसतं, तर सुखाचं महत्त्व आपण कसं जाणू शकलो असतो? जसं, आकाशात तळपणार्‍या सूर्याला जेव्हा अचानक काळे ढग झाकोळतात, तेव्हा कुठे त्याचं अस्तित्व आपण समजू शकतो. ही गोष्ट जर सदैव स्मरणात राहिली तर आपण दु:खातदेखील आनंदरूपी नौकेत विहार करू शकाल. सदर ग्रंथात सर्व स्त्री-पुरुषांनी सावित्रीचे गुण कसे आत्मसात करायचे? या प्रश्नाचं उत्तर तसंच अनेक समस्यांचं समाधान आणि काही सकारात्मक बाबी वाचकांसमोर प्रस्तुत करण्यात आल्या आहेत.


We Also Recommend