Alt Text

Moksha Antim Saphalyacha Rajmarg (मोक्ष अंतिम साफल्याचा राजमार्ग) by Sirshree

  • Rs. 162.00
  • Save Rs. 18


Join as Seller
मोक्षाच्या प्रचलित संकल्पनांना छेद देणारे आणि वाचकांचे जीवन बदलून टाकणारे पुस्तक मोक्ष… मृत्यूनंतर नव्हे… जिवंतपणीच! आत्ता… याच क्षणाला.मोक्ष म्हणजे मुक्ती… भीतीपासून, चिंतेपासून, अगदी शारीरिक बंधनांतूनसुद्धा… मोक्षानंतर असतो केवळ आनंद. शब्दांमध्ये वर्णन न करता येणारा पण प्रत्येक क्षणी अनुभवता येणारा, जीवन व्यापून टाकणारा – तेजआनंद. म्हणून मोक्ष आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि अलौकिक यशाचा राजमार्ग. हे तेजयश, हा तेजआनंद, हे सुखी जीवन म्हणजेच मोक्ष कसा प्राप्त करायचा, मोक्ष आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट कसे, याचा मार्ग सोपा करून दाखवणारे पुस्तक.

We Also Recommend