Alt Text

Karma Siddhant by Sirshree

  • Rs. 144.00
  • Save Rs. 16


Join as Seller

कर्म आणि फळ याचे शाश्‍वत सूत्र म्हणजेच कर्मसिद्धान्त. ह्या कर्मसिद्धान्तामागे कोणते तत्त्व आहे? कर्माच्या फळाची इच्छा का करू नये? कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळवता येईल? ह्या आणि अशा अत्यंत मौलिक प्रश्‍नांची उत्तरे सरश्रींनी ह्या पुस्तकात दिली आहेत. हे पुस्तक केवळ पुस्तकच नव्हे तर जीवन जगण्याची गुरुकिल्लीच आहे.


We Also Recommend