Jivanyogini (जीवनयोगिनी) by Vimala Thakar & Translated by Dr. Pratibha Katikar

Jivanyogini (जीवनयोगिनी) by Vimala Thakar & Translated by Dr. Pratibha Katikar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा खादीग्रामला आल्या. त्यांच्या येण्याचं निमित्त साधून आम्ही कार्यकर्त्यांच एक शिबिर आयोजित केलं होतं. शिबिरात त्यांची बरीच व्याख्यानं झाली. त्यावेळी त्यांचा निकट परिचय झाला. मला जाणवलं की दुस-यांदा आलेल्या विमलाजी या पहिल्यांदा आलेल्या विमलाजी या पहिल्यांदा आलेल्या विमलाजी नाहीत वेगळया आहेत या वेळचे त्यांचे विचार भिन्न होते, वाणी भिन्न होती, विषय भिन्न होते, संपूर्ण व्यक्तिमत्व वेगळे होते, यावेळी भूदान हा विषय नव्हता.

We Also Recommend