Mukkam Post Shahapur by Shobha Bhalekar

Mukkam Post Shahapur by Shobha Bhalekar

  • Rs. 111.00
  • Save Rs. 14


Join as Seller

ही कथा केवळ एका गावाची नाही!

ती आहेरम्य आणि सुखद आठवणींची...

लहानशा गावात सहज मिसळून गेलेल्या एका कुटुंबाची ही कथा कुटुंबातल्या मुलीच्या आठवणींतून उलगडत जातेजातधर्मपंथ या गोष्टींचा जाच होऊ न देता सुखं-दुःखंमान-अपमानसण-उत्सवभांडण-तंटे अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन वाटून घेत माणुसकी आणि आपलेपणा जिता-जागता ठेवणाऱ्या गावातल्या आयुष्याच्या या आठवणी निरलस वृत्तीचं दर्शन वाचकाला घडवतातद्वेष आणि मत्सराचे वारे न लागलेल्या काळाततांत्रिक सुविधांचा सुकाळ नसताना छोट्याशा गावातली माणसं एकमेकांना कशी धरून राहत होतीएकमेकांच्या चुकांसह किती सहजपणे एकमेकांना स्वीकारत होतीयाची ही गोष्ट!

सादगीनिर्लेप वृत्ती आणि जिव्हाळा या गोष्टींच्या आधारावर सकस आणि सुंदर जीवन जगलेल्या गावाच्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या या आठवणीमुक्काम पोस्ट शहापूर!


We Also Recommend