Yog Vidnyan (योग विज्ञान)  by Dr Ulhas Kolhatkar

Yog Vidnyan (योग विज्ञान) by Dr Ulhas Kolhatkar

  • Rs. 189.00
  • Save Rs. 36


Join as Seller

एका बाजूस शरीरचना (Anatomy), शरीरविज्ञान (Physiology) आणि शरीरविकृती (Pathology) यांचा फारसा गंध नसलेले योगशिक्षक आणि दुसर्‍या बाजूस अत्यंत आक्रमकतेने योगाचा प्रचार व प्रसार करून पाहणारे योगाचे व्यापारी यांचे कात्रीत सापडलेल्या आधुनिक बुद्धिवादी योगप्रेमींना योगाची नेमकी शास्त्रीय पार्श्‍वभूमी समजावून सांगणारे, सिद्धहस्त लेखक, बालरोगतज्ज्ञ व गेली तीन दशके योगाभ्यास करणारे डॉ.उल्हास कोल्हटकर यांचे हे नवीन पुस्तक .... योग विज्ञान


We Also Recommend