Alt Text

Yogi Te Mukhyamantri (योगी ते मुख्यमंत्री) by Shantanu Gupta

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संपूर्ण राजकीय प्रवास उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे. नाथपंथी संन्यासी ते बंडखोर नेता इथपासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतची वाटचाल असा हा प्रवास घडतो. तो वाचकांसमोर येतो. या संपूर्ण प्रवासात योगी आदित्यनाथ यांच्या निकटच्या व्यक्तींविषयी तसेच अनेक घटना आणि मुलाखती यांचाही समावेश झाला असल्याने या पुस्तकाला विशेष परिमाण प्राप्त झाले आहे.


We Also Recommend