Yashasvi Vhav Kasa By Shivraj Gorle

Yashasvi Vhav Kasa By Shivraj Gorle

  • Rs. 99.00
  • Save Rs. 91


Join as Seller
भावनिक बुद्धिमत्ता अथवा भावप्रज्ञा (इमोशनल इंटेलिजन्स) ही संकल्पना समजून घ्यायला हवी. आपल्याला काय हवे आहे, हे माहिती असणे गरजेचे आहे. यश हे आनंदात असते अशी खूणगाठ बांधल्यास ते मिळविणेही सोपे जाते. अपयशाला सामोरे जाण्याची क्षमता अन्‌ स्वतःशी स्पर्धा असल्याची जाणीव ठेवायला हवी. अशातून व्यक्तिमत्त्व विकास साधणे सोपे जाते. या भूमिकेतून हे पुस्तक लिहिले आहे. "सकाळ'शी असणा-या वाचकाच्या नात्याला आता लेखकाचाही पैलू मिळाला याचा आनंद आगळा आहे.

We Also Recommend