Alt Text

Yakshaprashna by Pracharya Shivajirao Bhosale

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller

ज्या विविध प्रश्नांचा मागोवा माणसाचे मन घेऊ पहाते त्या प्रश्नांच्या संदर्भात केलेले हे मुक्त चिंतन आहे. पण ते स्वॆर चिंतन नाही. साधार आणि सप्रमाण विचार शक्यतो तर्कसंगत पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न आहे. अनेक व्यक्ति आपल्या परीने विचार हा करीतच असतात. त्यांच्या जागृत विचारशक्तीची झेप या पुस्तकाच्या वाचनामुळे वाढली तर लेखक कृतकृत्य होईल. विचारशील माणसांना विचाराएवढे प्रिय काय असू शकेल? या पुस्तकामुळे त्यांच्या विचारप्रवणतेला सत्संग घडेल. विचारांची विचारांशी मॆत्री घडेल.


We Also Recommend