Swagat By P L Deshpande

Swagat By P L Deshpande

  • Rs. 109.00
  • Save Rs. 11


Join as Seller
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जून १९७५मध्ये आणीबाणी जाहीर केली. जयप्रकाश नारायण यांना, अन्य नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यानंतर कारावासात असतांना जयप्रकाश नारायण यांनी जी रोजनिशी लिहिली तिचा हा मराठी अनुवाद 'स्वगत' म्हणून १९७६साली जयप्रकाशजींच्या वाढदिवसाच्या दिवशी विजयादशमीस प्रसिद्ध झाला.

We Also Recommend