Alt Text

Shodh Gramin Arogyacha by Himmatrao Bawaskar

  • Rs. 129.00
  • Save Rs. 21


Join as Seller
रोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच, पण जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते; अशा ग्रामीण भागालाच डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आपलं कार्यक्षेत्रं मानलं. ग्रामीण भागात जन्मलेल्या अन् वाढलेल्या डॉ. बावस्करांनी अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली. साप-विंचवाचा दंश अन् त्याने होणारे मृत्यू, कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारही ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत. या सा-या व्याधींबद्दलची सजगता अन् उपचारांमधील तप्तरता सा-यांच्या मनावर ठसवणारे शोध ग्रामीण आरोग्याचा 

We Also Recommend