मुले अशी वाढवा

मुले अशी वाढवा

  • Rs. 119.00
  • Save Rs. 16


Join as Seller

बालसंगोपन, बालस्वास्थ्य व बालआरोग्य
ह्या संबंधी काय हवं आणि काय नको
हे सांगणारे एकमेव पुस्तक
मुले अशी वाढवा

बेबी-सोप नको, बेबी-ऑईल नको,
टॅल्कम पावडर, दूध पावडर नको, त्याऐवजी
खोबरेल तेल उत्तम, सूर्यप्रकाश उत्तम,
वरण-भात उत्तम असे सांगणारे
मुले अशी वाढवा

मुलाला मुलासारखे वाढू द्या,
त्याच्यावर आई-बाबांच्या आशा-आकांक्षांचे
ओझे लादू नका, असा प्रेमळ सल्ला देणारे
मुले अशी वाढवा


We Also Recommend