सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती

  • Rs. 709.00
  • Save Rs. 11


Join as Seller

भारताच्या परंपरागत शेतीच्या अभ्यासातून कळते,
जगातील सर्वश्रेष्ठ शेतीप्रणाली भारतामध्येच आहे.
त्या ज्ञानाचा शोध घेत, प्रत्यक्ष प्रयोगातून पडताळा पाहात
गोव्याचे शेतीतज्ज्ञ डॉ. क्लॉड अल्वारिस
यांनी एक संघटना उभी केली –
‘ऑरगॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया’.
या संघटनेचे चार हजार स्वयंप्रेरित सभासद आहेत.
सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, रसायनमुक्त शेतीचे फायदे
जिज्ञासूंना आणि सामान्यजनांनाही कळावे,
म्हणून क्लॉड यांनी एक पुस्तक तयार केले –
‘ऑरगॅनिक फार्मिंग सोर्सबुक’.

महाराष्ट्रातील पुढारलेल्या, जागरूक, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी
या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला
अरुण डिके आणि अरविंद दाभोळकर या तज्ज्ञांनी.
कृषिक्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाने
संग्रही ठेवावा, असा मौल्यवान संदर्भग्रंथ


We Also Recommend