जन्मलेल्या प्रत्येकाला

जन्मलेल्या प्रत्येकाला

  • Rs. 99.00
  • Save Rs. 9


Join as Seller
गाडगीळ – गोखल्यांची नव-कथाही जुनी वाटावी इतक्या
नव्या आणि अनपेक्षित वाटांनी
मराठी कथा
गेल्या काही वर्षात पुढे निघाली आहे.
हे नावीन्य घाटाचे, तंत्राचे किंवा शैलीचे म्हणजे वरवरचे नसून
गाभ्यातले, अनुभवाचे आणि त्या अनुभवाकडे बघण्याच्या निडर दृष्टीचे
आहे.
मराठी साहित्यात आजवर अ-स्पर्शित असे हे जीवनानुभव ही ज्यांच्या लेखनाची
खासीयत त्या कथाकारात प्रिया तेंडुलकर यांचा समावेश केला जातो.
त्यांच्या एका कथा-संग्रहाची ही नवी आवृत्ती.

We Also Recommend