Nakshatra Vihar by L K Kulkarni

Nakshatra Vihar by L K Kulkarni

  • Rs. 139.00
  • Save Rs. 11


Join as Seller
कॅमे-याचा शोध लागला, म्हणून चित्रकलेचा आनंद लोपला नाही. गुगल अर्थवरून गिरी-पर्वत दिसले, म्हणून गिर्यारोहणातला थरार संपला नाही.. तसंच अनेक शोधांनी, अद्ययावत साधनांनी, तंत्रज्ञानानं माहितीचा खजिना सापडला; तरी काळोख्या रात्री वेळापत्रकं आणि नकाशे वापरून आकाशनिरीक्षण करण्याचा आनंदही कमी झालेला नाही. मानवी मनात जिज्ञासा आणि सौंदर्याची आस आहे, तोपर्यंत आकाशनिरीक्षणाची भुरळ कायम राहणार आहे. आकाशनिरीक्षणाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी वाचायलाच हवं असं – नक्षत्रविहार 

We Also Recommend