Alt Text

Manto Hazir Ho by Saadat Hasan Manto

  • Rs. 99.00
  • Save Rs. 11


Join as Seller
श्रेष्ठ उर्दू कथाकार सआदत हसन मंटो यांना ५० वर्षांपूर्वी अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मुद्दयावरून अनेक वेळा लढा द्यावा लागला.मंटोच्या कथांवर अश्लीलतेच्या आरोपाखाली खटले भरले गेले.हिंदी बुकस्टॉलवर मिळणाऱ्या मंटो की बदनाम कहानियॉं वगैरेसारख्या पुस्तकांनीही वाचकांची दिशाभूल केली.त्यामुळे मंटोच्या साहित्याबद्दल गैरसमजच फार पसरले.ते दूर व्हावेत म्हणून मंटोच्या ज्या कथांवर खटले झाले त्या कथांवरील खटल्यासंबंधीची हकिगत इथे दिली आहे.खटल्यांमध्ये मंटोने आपली बाजू प्रभावीपणे मांडली आहे.ती प्रथमच मराठी वाचकांसमोर येत आहे.

We Also Recommend