Alt Text

Mahabharat Ek Sudacha Pravas (महाभारत एक सूडाचा प्रवास) by Daji Panashikar

  • Rs. 449.00
  • Save Rs. 51


Join as Seller

Mahabharat Ek Sudacha Pravas (महाभारत एक सूडाचा प्रवास) by Daji Panashikar

तुमचे महाभारतावरील लेख केवळ कथनपर नाहीत. तुम्हाला चिकित्सेचीही दृष्टी आहे आणि पौराणिक थाट तर घरचाच आहे. तुम्ही कर्ण, दुर्योधन, दु:शासन, भीम, अर्जुन आणि या सर्वांचा मुकूटमणि तो सर्वकलासंपन्ना श्रीकृष्ण यांची कृत्ये, त्यातील खोचा, त्यांचे दिसून येणारे दोष इत्यादींची मीमांसा लेखमालेच्याद्वारे करताना ‘सूडाचा प्रवास’ हे एक धाडसी सूत्र हाती धरले आहे.


We Also Recommend