Alt Text

Lokchitrakala (लोकचित्रकला) by Prabhakar Mande

  • Rs. 225.00
  • Save Rs. 25


Join as Seller

Lokchitrakala (लोकचित्रकला)

भारतातील लोकचित्रकलेसंबंधीच्या या ग्रंथात आदिमकाळातील गुहाचित्रांपासून निरनिराळ्या कालखंडांतील विविध चित्रकलाशैलीसंबंधी चर्चा करण्याचा प्रयत्‍न करुन भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील भित्तिचित्रे, चित्रपट्टिका, गोंदणचित्रे, रांगोळ्यांचे विविध प्रकार, पोथीवरील चित्रे इत्यादी संबंधीच्या माहितीसह आदिवासी जनजातींच्या चित्रकलाशैलींचाही विचार करण्यात आला आहे.

We Also Recommend