Alt Text

Karmacha Siddhant By Hirabai Thakkar

  • Rs. 39.00
  • Save Rs. 11


Join as Seller
फळाची अपेक्षा न करता कर्म करा , हे श्रीकृष्णाने सांगितलेले तत्त्वज्ञान भारताचे तत्त्वज्ञान आहे . कर्माचा सिद्धांत उलगडून दाखविण्याचा प्रयत्न हीराभाई ठक्कर यांनी अत्यंत रसाळ भाषेत केला आहे . वेद , उपनिषद , भगवद्गीता , रामायण आदी ग्रंथातील तत्त्वज्ञान सामान्यांना समजेल , अशा सोप्या भाषेत त्यांनी कथन केले आहे.
मूळ गुजराती पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे . सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे करतो , ते सर्व आपले कर्म असते , असे सांगून लेखक कर्माच्या सिद्धांताच्या प्रवासाला सुरुवात करतात . हा प्रवास निष्काम कर्मापर्यंत येऊन पोहोचतो . चांगल्या कर्माने पुढील जन्माचा प्रवासही कसा सुधारता येतो , याची ओळखही पुस्तकातून होते.

We Also Recommend