Alt Text

Kahani Shastrakriyechi by Vijay Bapaye

  • Rs. 135.00
  • Save Rs. 15


Join as Seller
  • पुण्यातील कुशल व नामवंत शल्यचिकित्सक डॉ. विजय बापये यांनी सांगितलेली ही ‘कहाणी शस्त्रक्रियेची’ मनोरंजक, रोमांचक व आश्‍चर्यचकित करणारी तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ही कहाणी वैद्यकीय प्रज्ञा-प्रतिभेची ऐतिहासिक वाटचाल सांगणारीही आहे. हा प्रवास प्राचीन काळात शस्त्रक्रियेची रुजलेली बीजे, अरब-ज्यू प्रांतातील शस्त्रक्रियेच्या पाऊलखुणा, भारतातील शल्यविद्येचा सुवर्णकाळ असा होत होत, गुंतागुतीच्या अतीव कौशल्याने केल्या जाणार्‍या आधुनिक शस्त्रक्रियांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. भयप्रद शस्त्रक्रियेपासून भयमुक्त शस्त्रक्रियेपर्यंतचा हा इतिहास वाचकांना निश्‍चितच खिळवून ठेवेल.


We Also Recommend