Alt Text

Jagar - Khand 1 by Pracharya Shivajirao Bhosale

  • Rs. 399.00
  • Save Rs. 51


Join as Seller
आठवड्यामागून आठवडे मी लिहीत होतो. लोक वाचत होते. लिहावयाचे कशाविषयी आणि काय? हे एक नित्य प्रश्नचिन्ह होते. रोज एखादा विचार, कल्पना किंवा विषय मनात येई व त्या दिवशीचा अभिषेक पुरा होई. जागर या सदरावर लोकांनी किती प्रेम करावे? अनेक ठिकाणी त्याच्या कात्रणांची प्रदर्शने भरविण्यात आली. काहींनी त्याचे संग्रह तयार केले. एका आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ’जागर’ चे पूजन केले. ’जागर’ हा गुरू मानून त्याचा आदर करण्यात आला. अनेकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की मूल्यशिक्षणासाठी उपयोगी पडणारा हा विचारसंग्रह स्वतंत्र ग्रंथ म्हणून प्रसिध्द करावा. सर्वांनाच त्याची सोबत आवडेल. ’जागर’ च्या मांडवात विचारांच्या मॆफली घडत रहातील असा विश्वास वाटतो.

We Also Recommend