Hitagoshti by Pracharya Shivajirao Bhosale

Hitagoshti by Pracharya Shivajirao Bhosale

  • Rs. 349.00
  • Save Rs. 51


Join as Seller
आपल्या मुलांचे हित व्हावे असे सर्वच संवेदनशील पालकांना वाटते. पण हे हित होणार कसे? ते हाती येणार कसे? केवळ, निर्मळ आणि निराकार सुख या नावाची स्वतंत्र गोष्ट जगात कोठेच भेटत नाही. ते कशाच्या तरी आश्रयाने जीवनात प्रवेश करते. गोडी सखरेतून येते. नाद घंटे मागे धावतो. प्रकाशाला दिवा भेटावा लागतो. त्याच न्यायाने हित हे काही उपक्रमांच्या मागोमाग येते. हितकारक विचार आणि साहित्य यांच्या मागोमाग विद्यार्थी कल्याण जीवनात प्रवेश करते. असे विचार जीवनात झंकारत रहावेत यासाठी मुलामुलींनी काय करावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात आढळेल. हे पुस्तक मुलांशी बोलत राहील.

We Also Recommend