Hema Malini (हेमा मालिनी) by Bhawana Somaaya Translated by Aruna Antarkar

Hema Malini (हेमा मालिनी) by Bhawana Somaaya Translated by Aruna Antarkar

  • Rs. 356.00
  • Save Rs. 39


Join as Seller

आपली जीवनकथा सांगायला तयार होणं ही मनाची एक विशिष्ट अवस्था आहे. पूर्वायुष्याचा तटस्थपणे विचार करण्याची तयारी असली, तरच आत्मकथन करण्यात अर्थ आहे. गतायुष्याचं विश्‍लेषण करायला तयार नसणं हा पळकुटेपणा आहे. मी जर माझे प्रियजनांबरोबरच्या नात्याबरोबर येणा-या जबाबदा-या पूर्ण करण्याचा एक भाग म्हणून मी माझे आजवरच्या आयुष्याचा वेध घ्यायलाच हवा.


We Also Recommend