Dusarya Mahayuddhateel Shauryakatha by Niranjan Ghate

Dusarya Mahayuddhateel Shauryakatha by Niranjan Ghate

  • Rs. 179.00
  • Save Rs. 41


मागच्या शतकात घडलेल्या भयानक घडामोडींपैकी सर्वाधिक भयानक घटना म्हणजे दुसरे महायुद्ध. या महायुद्धाबद्दल भाष्य करणारे साहित्य, चित्रपट इ. जगभरात निर्माण झाले; अजूनही होत आहेत. दुसNया महायुद्धाने जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. लाखो माणसं त्यात बळी पडली, अगणित संपत्ती आणि साधनांचे नुकसान झाले, प्रचंड रक्तपातही झाला आणि या सगळ्याबरोबर अनेक युद्धकथांचाही जन्म झाला.
युद्धाच्या काळात अनेक सैनिक, गुप्तहेर, अधिकारी यांच्या कर्तव्यनिष्ठेची कसोटी लागली. त्यातूनच अक्षरश: कल्पित कथा वाटाव्या अशा सत्यकथांचा जन्म झाला.
या कथा सुरस तर आहेतच; पण त्याचबरोबर तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणाNयाही आहेत. देशभक्तीने झोवूâन सर्वस्व पणाला लावणाNया देशभक्तांच्या या दुसNया महायुद्धातील कथा अचंबित करणाNया आहेत.

We Also Recommend