Dupani by Durga Bhagwat

Dupani by Durga Bhagwat

  • Rs. 90.00
  • Save Rs. 10


Join as Seller

आपल्या मनात काही वेळा पुष्कळ तरळ विचार उमटून नाहीसे होतात.भूतकाळातले काही सुंदर नि विदीर्ण करणारे क्षण स्मृतीत असले तरी ते मुठीत पकडता येत नाहीत.अशा क्षणजीवी पण उत्कट भाव-भावनांनाव्यक्त करण्याची रुची १९७५ मध्ये आणीबाणी येता येता आपोआप बळावली.मध्यम आकाराच्या पुस्तकाची समोरासमोर असलेली दोन पाने भरतील एवढाच आपला लेख असावा असा छंद जडला-दुर्गा भागवत.


We Also Recommend