Alt Text

Dilipkumar by Bunny Reuben, Sham Pharande

  • Rs. 359.00
  • Save Rs. 41


Join as Seller
भारतीय सिनेक्षेत्रातील भव्य पुरूष म्हणून दिलीपकुमार यांनी सहा दशकांची कारकीर्द गाजवली आहे. बॉलीवुडमध्ये ज्याचे सर्वाधिक अनुकरण केले जाते. असा तो एकमेव अभिनेता आहे. बदलत्या काळानुसार तसेच नव्या युगाच्या आधुनिकीकरण व तंत्रज्ञानानुसार त्याने स्वत:ला बदलले व स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा ठसा कलाक्षेत्रावर उमटवला.

We Also Recommend