Digital Patrakarita by Wishwanath Garud

Digital Patrakarita by Wishwanath Garud

  • Rs. 134.00
  • Save Rs. 16


Join as Seller

डिजिटल माध्यमांकडे फक्त एक स्वतंत्र आणि व्यापक व्यवस्था आहे. आशयाची निर्मिती, स्वरूप, वितरण, ग्राहकवर्ग, अर्थिक गणिते, यशापयशाचे निकष अशा अनेक बाबतीत ती वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणीसारख्या प्रसारमाध्यमांच्या व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. या माध्यमांचे वय तसे जेमतेम दोन दशकांचे, पण त्यांच्या वाढीचे स्वरूप आणि प्रमाण चक्रावून टाकणारे आहे. प्रस्थापित प्रसारमाध्यमांपुढे तर त्यांचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहेच, पण त्यांचा वापर करणारे आणि नियमन करू पाहणारे यांच्यासाठीही ती आव्हानात्मकच आहे.


We Also Recommend