Alt Text

Daad By P L Deshpande

  • Rs. 129.00
  • Save Rs. 21


Join as Seller
आवडलेली पुस्तके, लेख, विशेषांक, कलाप्रकार यांना पु. लं. नी मोकळ्या रसिकतेनी दिलेली दाद
या संग्रहात त्यांच्या अभिजात, संगीत-साहित्य-कलांच्या सौंदर्यात भिजलेल्या व मनमोकळा प्रतिसाद देणार्‍या रसिकतेची साक्ष पटते.
पु. लं. ची पुस्तकांविषयीची प्रीती त्यांनी लिहिलेल्या, '... म्हणुनी ग्रंथाची आवडी' या लेखात सुंदरपणे व्यक्त झाली आहे. तो लेख या संग्रहाला प्रास्ताविक म्हणून दिला आहे.

प्रास्ताविक: ... म्हणुनी ग्रंथांची आवडी
जोहार मायबाप जोहार
घरटे शोधणारे पीस
'आईला पत्र' : एक अकल्पित ग्रंथलाभ
कालचा पाऊस
मान्नी पुनव
वारणानगरीतले बाल-किन्नर
अनुदिनी अनुतापे
डॉ. जावडेकरांचा दातबोध
प्रवासापूर्वी
योजनगंधा
साथ
कार्यकर्ता
मास्तरीणबाईंना पत्र
वर्‍हाडी मानसं
शुभास्ते पंथान: संतु
रामची 'रामनगरी'


We Also Recommend