Angat Pangat By D M Mirasdar

Angat Pangat By D M Mirasdar

  • Rs. 119.00
  • Save Rs. 31


Join as Seller
द. मा. मिरासदार यांच्या ललित लेखनाची ही धमाल अंगतपंगत आहे. त्यांच्या अनुभवांची अंगतपंगत आहे. कोट्यांचा सुकाळ, माणूस नावाचा प्राणी, असा हा भविष्याचा नाद, आमुची मास्तरांची जात, मी संपादक का झालो नाही, फाशीच्या फळीवर मी सुद्धा, तालमीतील व्यायामाचा नाद, डॉक्टर- उपयुक्त पण विनोदी प्राणी, या देशी हॉटेलची मजा लै न्यारी, दैव हे पाचवं कारण आहे, शुटींग कधी पाहिलंत तुम्ही?, एखाद्या ग्रंथाचे भाग्य आदी ३६ लेखांचा हा संग्रह. विषयांचं वैविध्य असलेले हे छोटेखाणी लेख वाचकांना खळाळून हसवतात. छोट्या छोट्या प्रसंगातून विनोद फुलून जातो. खुमासदार मिरासदारीची ही अंगतपंगत रुचकर आणि आनंददायी.

We Also Recommend