Andharachya Daahi Disha (अंधाराच्या दाही दिशा) by Pankaj Kurulkar

Andharachya Daahi Disha (अंधाराच्या दाही दिशा) by Pankaj Kurulkar

  • Rs. 134.00
  • Save Rs. 16


Join as Seller
काळाप्रमाणे या कथा अधिकच गहिर्या., गडद व तीव्र शोकांतिकेकडे झुकू लागल्या आहेत. कुरुलकरांची सामाजिक, राजकीय जाणीव खूप तीव्र आहे. ते कुठल्याही पंथाचे नाहीत पण समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थांमधून माणसाचे काय होते आहे या बाबतचे त्यांचे भान आणि आकलन विलक्षण आहे. त्यांची कोणतीही कथा पुन्हा पुन्हा वाचल्यावर दोन ओळींमधील अर्थ स्पष्ट होत जातो. त्यांच्या लिखाणात सहज साध्या भाषेचा वापर जरी असला तरी ते खूप त्रास देणारे व अस्वस्थ करणारे असते. आपल्या जगण्याचा भेसूर चेहरा त्यांच्या लेखनाने आरशात पाहतोय की काय, असे वाटते.

We Also Recommend