Anandacha Zara (आनंदाचा झरा) by Vijay Padalkar

Anandacha Zara (आनंदाचा झरा) by Vijay Padalkar

  • Rs. 199.00
  • Save Rs. 21

Join as Seller
Anandacha Zara (आनंदाचा झरा) by Vijay Padalkar
काही चित्रपट असे असतात की ते एकदा पाहिल्यानंतर आयुष्यभर आपली सोबत करतात. अस्तित्त्वाच्या खोल तळाशी एक झरा बनून ते झुळझुळत राहतात. अशा काही प्रसन्न चित्रपटांच्या - अक्षय आनंदाच्या झर्‍यांच्या - या कहाण्या - अनोख्या पाडळकरी शैलीत.

 We Also Recommend