Shivray 3 (शिवराय ३)  by Namdevrao Jadhav

Shivray 3 (शिवराय ३) by Namdevrao Jadhav

  • Rs. 125.00
  • Save Rs. 15


Join as Seller
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढलेल्या राष्ट्रनिष्ट मुस्लीमांचा खरा इतिहास या पुस्तकात वर्णन करण्यात आला आहे. शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते मुस्लीम सहकार्‍यांनीही स्वराज्यासाठी योगदान दिल्याचे, प्राणांचे बलिदान दिल्याचे काही लोक जाणीवपूर्वक लपवून मुसलमानांचं योगदान नाकारत आलेले आहेत. या पुस्तकात खर्‍या शिवचरित्राच्या प्रसारामुळे आपोआप अनेक गैरसमज दूर होऊन समाजात शांतता निर्माण होऊन जातीय सलोख्याचे वातावरण तयार हाऊ शकेल.

We Also Recommend