Alt Text

Leonardo (लिओनार्दो) by Dipak Ghare

  • Rs. 224.00
  • Save Rs. 26


Join as Seller
लिओनार्दोचा काळ, त्याची प्रतिभाशक्ती, या प्रतिभाशक्तीचे अनेक अविष्कार आणि त्यांची काळाला पुरून उरलेली आवाहनक्षमता यांचं आजही अनेकांना कुतूहल वाटतं. लिओनार्दो हा मोनालिसा रंगवणारा प्रतिभावंत चित्रकार होता, पंख लावून गगनात भरारी घेणारा, वास्तवाच्या आगीत मेणाचे पंख गळून पडलेला आधुनिक डॅडेलस होता. मानवी सांगाडयांमधून आत्मशोध घेणारा संशोधक होता की अनौरसपणाच्या दु:खाने, आपलं कोणतंच काम तडीस जात नाही या विचाराने विचलित होणारा तुमच्या - आमच्यासारखा सामान्य माणूस होता? सामान्य तर तो नव्हेच, कारण त्याच्या पराभवातही, उपेक्षेची धूळ खात पडलेल्या त्याच्या नोंदवहयांतही उदया प्रत्यक्षात येणा-या स्वप्नांची, विमानांची, रणगाडयांनी भविष्यवाणी सुप्त स्वरूपात अस्तित्वात होती.

We Also Recommend