Alt Text

Dubai (दुबई) by Pranay Gupte

  • Rs. 292.00
  • Save Rs. 33


Join as Seller

दूरदृष्टी, खंबीर नेतृत्व, निर्णायाची कठोर अंमलबजावणी आणि परिवर्तनासाठी आवश्क तो मोकळेपणा या सर्वांच्या बळावर आज दुबईने आपला ब्रॅण्ड निर्माण केला आहे

वैराण वाळवंटाचं जागतिक दर्जाचं महानगरात रुपांतर घडवून आणण्याची किमया दुबईनं अवघ्या दोन दशकांत करुन दाखवली आहे. जगभराचे दोनशे देशांचे नागरिक आज दुबईच्या ईमारतीत गुण्यागोविदांन नांदताहेत. दुबईच्या वैभवात भर घालताहेत. कशी घडली ही किमया?मुक्त वपाराचं महत्त्व सर्वप्रथम ओळखलं ते दुबईनं. तेही शतकभरापूर्वी. जेव्हा मुक्त आर्थिक व्यापार क्षेत्र अशा संज्ञाही कुणास माहिती नव्हत्या तेव्हा दुबईतल्या राज्यकर्त्यांनी मुक्त व्यापारास चालना दिली.


We Also Recommend