Kavita A. N. Pedenekaranchya By  Dr. Anant Deshmukh

Kavita A. N. Pedenekaranchya By Dr. Anant Deshmukh

  • Rs. 108.00
  • Save Rs. 12


Join as Seller
प्रा. आ. ना. पेडणेकर यांची कविता जीवनाची विविध क्षेत्रे स्पर्श करणारीत्यातील व्यस्तता नि व्यर्थता वाचकांच्या समोर आणणारी, समकालीन समाज जीवनातील र्‍हास पर्व सुरू झाल्याची अनेकविध प्रसंगचित्रे उपहासउपरोधाच्या सहाय्याने मांडणारीव यामुळे मानवी जीवनासंबंधी काही मूलभूत प्रश्न पडल्याने अंतर्मुख होऊन चिंतनात्मक बनलेली आहे. अंतर्मुखता नि बहिर्मुखताचिंतनशीलता नि समाजसन्मुखतातरल काव्यात्मकता नि समर्थ चित्रदर्शित्वहे त्यांच्या कवितेचे विशेष आहेत. संवेदनशील वाचकांना एकाचवेळी आनंद देणारी आणि अस्वस्थ करणारी प्रा. आ. ना. पेडणेकर यांची कविता वाचकांना आपलीशी वाटेलहे नक्की.

We Also Recommend