Alt Text

Dhaganchi Srushti by Shrikant Narayan

  • Rs. 14.40
  • Save Rs. 0.60


Join as Seller

‘मुलांना जे आपलं वाटतं ते चांगलं बालवाङ्मय. त्यामुळे बालगीतातले विषय मुलांच्या जगातलेच हवेत. त्यातील शब्दरचना जशी सोपी व आटोपशीर हवी तशीच ती तालबद्धही हवी. श्रीकांत नारायण यांच्या बालकविता या कसोटीला उतरल्या आहेत. - सरिता पदकी


We Also Recommend