Madness On Wheels by Mauktik Kulkarni / Amruta Karkare

Madness On Wheels by Mauktik Kulkarni / Amruta Karkare

  • Rs. 224.00
  • Save Rs. 26


Join as Seller
मॅडनेस ऑन व्हिल : लेखक मौक्तिक कुळकर्णी यांनी दक्षिण अमेरिकेची मोटारसायकलवरून करायची धाडसी योजना एकट्याने आखून पेरू, चिली आणि अर्जेंटिना या तीन देशांत जवळजवळ आठ हजार कि.मी. मोटारसायकल चालवली. अनोळखी भाषा, माहितीचा अभाव या अडचणींवर मात करत, त्यांनी केलेल्या या सफरीतून एक नवीन जग समोर आले. एका नवीन आयुष्याच्या जाणिवेतून लेखकाला मिळालेली जगण्याची अपार उमेद म्हणजे त्याचे हे पुस्तक.

We Also Recommend